അർത്ഥം : आपल्याला कोणी पाहणार नाही अशा प्रकारे लांबून किंवा गपचूप दुसरीकडून निघून जाणे.
ഉദാഹരണം :
माहित नाही का पण हल्ली तो मला पाहिले की नजर चुकवतो.
പര്യായപദങ്ങൾ : नजर चुकविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की निगाह बचाते हुए दूर से या चुपके से किसी ओर निकल जाना।
पता नहीं क्यों पर आज-कल वह मुझसे कतराता है।