അർത്ഥം : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
ഉദാഹരണം :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
പര്യായപദങ്ങൾ : दृष्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
ഉദാഹരണം :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
പര്യായപദങ്ങൾ : दृष्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.അർത്ഥം : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
ഉദാഹരണം :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
പര്യായപദങ്ങൾ : दृष्टि
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।