അർത്ഥം : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
ഉദാഹരണം :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : स्त्रीने चित्ताकर्षणासाठी केलेला शृंगार-चेष्टाप्रदर्शक खोटा हावभाव.
ഉദാഹരണം :
तिचा नखरा पाहून तो घायाळ झाला.
പര്യായപദങ്ങൾ : अदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याला आकर्षित करण्यासाठी खोटे-खोटे किंवा लाडे-लाडे नकार देणारे स्त्रियांचे किंवा स्त्रियांसारखे वर्तन.
ഉദാഹരണം :
सीता खूप नखरे करते.
പര്യായപദങ്ങൾ : चोचले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को रिझाने या झूठ-मूठ अपनी अस्वीकृति या सुकुमारता सूचित करने के लिए की जानेवाली स्त्रियों की अथवा स्त्रियों की-सी चेष्टा।
सीता बहुत नखरे करती है।