അർത്ഥം : नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये.
ഉദാഹരണം :
नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.
പര്യായപദങ്ങൾ : संवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण.
ഉദാഹരണം :
शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाची व वागण्याची नक्कल करण्यात वाकबगार होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A representation of a person that is exaggerated for comic effect.
caricature, imitation, impersonationഅർത്ഥം : एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या तसे लिहिण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकडले.
പര്യായപദങ്ങൾ : कॉपी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :