അർത്ഥം : संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.
ഉദാഹരണം :
मुले नंदीबैलाला पाहायला बाहेर धावली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : होला हो आणि नाहीला नाही म्हणणारा मनुष्य.
ഉദാഹരണം :
त्याला स्वतःचे काहीच मत नाही, तो शुद्ध नंदीबैल आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अक्कलशून्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बैल की तरह निर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति।
यह तो बछिया का ताऊ है, उससे बात करके कुछ लाभ नहीं होगा।