അർത്ഥം : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
ഉദാഹരണം :
राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
പര്യായപദങ്ങൾ : झेंडा, ध्वजा, निशाण, पताका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
flagഅർത്ഥം : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.
ഉദാഹരണം :
गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
പര്യായപദങ്ങൾ : गुढी