അർത്ഥം : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
ഉദാഹരണം :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
പര്യായപദങ്ങൾ : दशा, दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, वाताहत, हाल, हालअपेष्टा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.അർത്ഥം : साफ पराभव.
ഉദാഹരണം :
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शत्रुसैन्याची धूळधाण उडाली