അർത്ഥം : श्वासनिरोध, चित्ताची एकाग्रता आणि नैसर्गिक वासनांचा निग्रह इत्यादींचा समावेश असलेले योगाच्या आठ अंगांपैकी एक अंग.
ഉദാഹരണം :
धारणा हे अष्टांगयोगातील सहावे अंग आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
योग के आठ अंगों में से एक जिसमें प्राणायाम करते हुए मन को सब ओर से हटाकर निर्विकार, शांत और स्थिर किया जाता है।
धारणा, अष्टांगयोग का छठा चरण है।അർത്ഥം : सत्य मानलेले गुणधर्म व एखाद्या तर्काला दिलेला त्या गुणधर्माचा आधार.
ഉദാഹരണം :
काही धारणा ह्या काळानुसार कुचकामी ठरतात.
പര്യായപദങ്ങൾ : आधारतत्त्व, गृहितक, गृहितत्त्व
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह कथन जिसे सत्य माना गया हो और जो किसी परिकल्पना का आधार बनाता हो।
कुछ अभिधारणाएँ समय की कसौटी पर खरी नहीं उतरती हैं।