അർത്ഥം : हत्याराची तीक्ष्ण कड.
ഉദാഹരണം :
ह्या सुरीची धार गेली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
ഉദാഹരണം :
बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
അർത്ഥം : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
പര്യായപദങ്ങൾ : धारा
അർത്ഥം : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
ഉദാഹരണം :
धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
പര്യായപദങ്ങൾ : धार जिल्हा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory