അർത്ഥം : जेथे धान्य वा किराण्याचे सामान विकायला ठेवले असते ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
आगीमुळे धान्याबाजारातल्या बर्याशा दुकानी जळून खाक झाल्या.
പര്യായപദങ്ങൾ : धान्यबाजार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह बाज़ार जहाँ अनाज या किराने की बड़ी दुकानें हों।
आग लगने से गोला की कई दुकानें जलकर राख हो गयीं।