അർത്ഥം : ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
ഉദാഹരണം :
पृथ्वीवर पाणी द्रवरूपात मिळते.
പര്യായപദങ്ങൾ : अवनी, उर्वी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, पृथ्वी, भू, भूतल, भूमंडल, भूमी, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सौर जगत का वह ग्रह जिस पर हम लोग निवास करते हैं।
चन्द्रमा पृथ्वी का एक उपग्रह है।അർത്ഥം : हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेली, सर्व जगाला धारण करणारी एक देवी.
ഉദാഹരണം :
पृथ्वी ही एक देवी आहे का?
പര്യായപദങ്ങൾ : अचलकीला, अचला, अदिती, अपारा, अवनी, उर्वी, क्षिती, खगवती, धरती, धरतीमाता, धरा, धरित्री, पृथ्वी, पृथ्वीमाता, भू, मही, रत्नगर्भा, रेणुका, वसुंधरा, वसुधा, विपुला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिन्दू धर्म ग्रंथों में वर्णित एक देवी जो सारे संसार को धारण की हुई हैं।
धर्म ग्रंथों में पृथ्वी को भगवान विष्णु की पत्नी कहा गया है।A Hindu goddess who releases from sin or disease. Mother of the Adityas.
aditiഅർത്ഥം : पकडण्याची मजूरी.
ഉദാഹരണം :
केवट माशाची पकडणावळ मागण्यासाठी ठेकेदाराकडे गेला.
പര്യായപദങ്ങൾ : धरणावळ, पकडणावळ, पकडणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something that remunerates.
Wages were paid by check.