അർത്ഥം : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
പര്യായപദങ്ങൾ : गंगू थरकी, धेंगर, परेट, पाऊस पेव, बाणवा, श्यामा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक छोटा काला पक्षी।
श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।