അർത്ഥം : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
ഉദാഹരണം :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
പര്യായപദങ്ങൾ : देवाणघेवाण, सौदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
പര്യായപദങ്ങൾ : अदलाबदल, देवाणघेवाण, विनिमय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.