അർത്ഥം : एखादी वस्तू दुसर्याकडे जाईल असे करणे.
ഉദാഹരണം :
मी रामला पाच रूपये दिले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Transfer possession of something concrete or abstract to somebody.
I gave her my money.അർത്ഥം : एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे.
ഉദാഹരണം :
रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे विशिष्ट कार्य, व्यक्ती किंवा कारण इत्यादीस पूर्णपणे झोकून देणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपले सर्व आयुष्य समाजसेवेला वाहून टाकले.
പര്യായപദങ്ങൾ : वाहून टाकणे, समर्पित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विशिष्ट कार्य, व्यक्ति या कारण आदि के लिए धन, समय आदि पूरी तरह से देना।
उसने अपना सारा जीवन समाज सेवा के लिए समर्पित कर दिया है।Give entirely to a specific person, activity, or cause.
She committed herself to the work of God.അർത്ഥം : फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे.
ഉദാഹരണം :
तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* भुगतान करने या देने का प्रस्ताव रखना या काम के बदले धन प्रस्तुत करना।
वह इस काम के लिए मुझे तीस हजार दे रहा है।അർത്ഥം : मौखिक रूपात सादर करणे.
ഉദാഹരണം :
श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे.
गुरूजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर देत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* मौखिक रूप से प्रस्तुत करना।
श्याम को मेरी भी शुभकामनाएँ दीजिए।അർത്ഥം : एखादी गोष्ट देण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पुरस्कार प्रदानासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : प्रदान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी.
ഉദാഹരണം :
मला तिचे फार देणे आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Money or goods or services owed by one person to another.
debtഅർത്ഥം : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.
ഉദാഹരണം :
आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उघडणे