അർത്ഥം : हेतुपूर्वक डोळ्याच्या कोपर्यातून बघणे.
ഉദാഹരണം :
मुलांना चूप करण्यासाठी गुरूजींचा एक कटाक्ष पुरेसा होता
പര്യായപദങ്ങൾ : कटाक्ष, नेत्रकटाक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिना सिर फेरे हुए बगल की ओर देखने की क्रिया।
वह मेरी तरफ कनखी से देख रहा है।