അർത്ഥം : नारळ इत्यादीकांच्या चवांतून निघणारा पांढरा रस.
ഉദാഹരണം :
नारळाच्या दूधात रातांबा घालून उकळव.
അർത്ഥം : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
ഉദാഹരണം :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latexഅർത്ഥം : धान्याच्या कोवळ्या कणसातील दाण्यातून निधणारा पांढरा रस.
ഉദാഹരണം :
कच्या कणसाच्या दाण्याला दाबल्यावर त्यातून दूध निघते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of several nutritive milklike liquids.
milk