അർത്ഥം : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करणे.
ഉദാഹരണം :
आई आपल्या आजारी मुलाच्या तब्येतीसाठी दुवा करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दुआ करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से प्रार्थना करना।
माँ अपने बीमार बेटे की सेहतमंदी के लिए दुआ कर रही है।