അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : दुष्ट व्यक्ती.
ഉദാഹരണം : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत
പര്യായപദങ്ങൾ : असाधू, खल, दुष्ट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
दुष्ट या खोटा व्यक्ति।
A wicked or evil person. Someone who does evil deliberately.
അർത്ഥം : दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.
ഉദാഹരണം : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।
Morally bad in principle or practice.
അർത്ഥം : वाईट कामे करणारा.
ഉദാഹരണം : दुष्कर्मी व्यक्तींच्या संगतीत राहू नये
പര്യായപദങ്ങൾ : अनाचारी, दुराचरणी, दुराचारी, दुष्कर्मी
दुष्कर्म करनेवाला या जो अच्छा कर्म न करता हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക