അർത്ഥം : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
ഉദാഹരണം :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
പര്യായപദങ്ങൾ : दुमटणे, दुमडणे, दुमतणे, दुमतविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।