അർത്ഥം : दुर्भाष्य, अपकार इत्यादिकांनी मनुष्यास दुःख देणे.
ഉദാഹരണം :
त्याच्या ह्या स्वभावाने सर्वांची मने दुखावली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ ऐसा करना, कहना आदि जिससे किसी का कोई मर्म स्थान आहत हो।
सास ने ताने दे-देकर बहू का दिल दुखाया।അർത്ഥം : इजा पावणे वा होणे.
ഉദാഹരണം :
ह्या अपघातात त्याचा हात दुखावला.