അർത്ഥം : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पिंपळाच्या झाडावर दहा दिवस दिवा लावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मृतकाच्या आत्म्याला यमलोकाची वाट नीट दिसेल ह्यासाठी दीपदान केले जाते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : लावलेल्या दिव्याने एखाद्या देवाची पूजाकरून त्याला पाण्यात वाहवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :