അർത്ഥം : आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृती करणे, शपथेचा एक प्रकार.
ഉദാഹരണം :
गोतसभेचा निर्णय मान्य न झाल्याने खराड्यांनी दिव्य करायचे ठरवले.
അർത്ഥം : अतिशय सुंदर.
ഉദാഹരണം :
एक दिवस मानस सरोवराच्या बर्फमय प्रदेशात फिरता फिरता मला एक अद्भुत दिव्य स्थान दृष्टीस पडले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :