അർത്ഥം : नवविधा भक्तितील एक, ज्यात भक्त स्वतःला चाकर आणि परमेश्वराला स्वामी मानून त्याची सेवा करतो.
ഉദാഹരണം :
हनुमंत हे दास्यभक्तीचे आदर्श उदाहरण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दास्यभक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भक्ति के नौ भेदों में से एक,जिसमें उपासक अपने उपास्य देवता को स्वामी और अपने आप को दास समझता है।
भक्त रैदास दास्य भाव से ईश्वर को पूजते थे।(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiഅർത്ഥം : दुसर्यायाच्या अधीन असणे.
ഉദാഹരണം :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
പര്യായപദങ്ങൾ : गुलामी, परदास्य, परवशता, परस्वाधीनता, पराधीनता, पारतंत्र्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पराधीन होने की अवस्था या भाव।
पराधीनता की बेड़ी में जकड़ा भारत उन्नीस सौ सैंतालीस में आज़ाद हुआ।