പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള दानव എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

दानव   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : कश्यपपत्नी दनुचे पुत्र, देवांचे शत्रू.

ഉദാഹരണം : अमृत मिळवण्यासाठी दानव आणि देव यांनी समुद्रमंथन केले

പര്യായപദങ്ങൾ : असुर, दैत्य, राक्षस

൨. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : पुराणांत वर्णिलेले धर्मविरोधी कृत्ये करणारे देव व साधू यांचे शत्रू.

ഉദാഹരണം : यज्ञात राक्षसांनी विघ्न आणू नये म्हणून विश्वामित्रांनी रामाला यज्ञाचे संरक्षण करण्याची आज्ञा केली

പര്യായപദങ്ങൾ : असुर, दैत्य, राक्षस


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

धर्म-ग्रंथों में मान्य वे दुष्ट आत्माएँ जो धर्म विरोधी कार्य करती हैं तथा देवताओं, ऋषियों आदि की शत्रु हैं।

पुरातन काल में राक्षसों के डर से धर्म कार्य करना मुश्किल होता था।
अनुशर, अपदेवता, अमानुष, अविबुध, अशिर, अश्रय, असुर, आकाशचारी, आशर, आसर, आस्रप, कर्बर, कर्बुर, कीलालप, कैकस, जातुधान, तमचर, तमाचारी, तमीचर, तरंत, तरन्त, त्रिदशारि, दतिसुत, दानव, देवारि, दैत, दैत्य, ध्वांतचर, ध्वान्तचर, नरांश, निशाचर, निशाविहार, निशिचर, निषकपुत्र, नृमर, नैऋत, नैकषेय, नैरृत, पलंकष, पलाद, पलादन, यातुधान, रक्तग्रीव, रक्तप, रजनीचर, राक्षस, रात्रिबल, रात्रिमट, रेरिहान, रैनचर, लंबकर्ण, लम्बकर्ण, सुरद्विष, ह्रस्वकर्ण
൩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : क्रूर, अत्याचारी आणि पापी व्यक्ती.

ഉദാഹരണം : काही राक्षसांनी निर्दोष गावकर्‍यांना ठार केले.

പര്യായപദങ്ങൾ : असुर, दैत्य, राक्षस


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

क्रूर,अत्याचारी और पापी व्यक्ति।

कुछ राक्षसों ने मिलकर निर्दोष गाँववासियों को मौत के घाट उतार दिया।
अमनुष्य, असुर, दानव, दैत्य, राक्षस

A cruel wicked and inhuman person.

demon, devil, fiend, monster, ogre
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।