അർത്ഥം : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
ഉദാഹരണം :
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
പര്യായപദങ്ങൾ : देणगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationഅർത്ഥം : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
ഉദാഹരണം :
बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something acquired without compensation.
gift