അർത്ഥം : संगीतातील सहा मात्रांचा एक ताल.
ഉദാഹരണം :
दादर्यात पहिला विभाग तीन मात्रांनंतर पूर्ण होतो.
അർത്ഥം : बरणी इत्यादींच्या तोंडावर बांधतात ते वस्त्र इत्यादिकांचे आच्छादन.
ഉദാഹരണം :
लोणच्याच्या बरणीला दादरा बांधून उन्हात ठेव.