അർത്ഥം : निदर्शनास आणणे.
ഉദാഹരണം :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दाखवणे, दाखवून देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
ഉദാഹരണം :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
പര്യായപദങ്ങൾ : दाखवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।അർത്ഥം : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
ഉദാഹരണം :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : दाखवणे, प्रदर्शित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।അർത്ഥം : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
ഉദാഹരണം :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दाखवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
ഉദാഹരണം :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
പര്യായപദങ്ങൾ : दाखवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.