അർത്ഥം : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.
ഉദാഹരണം :
ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
പര്യായപദങ്ങൾ : घेणे, सामील करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।
इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।അർത്ഥം : रोगाचे निदान व्हावे यासाठी रूग्णास रूग्णालय इत्यादीत ठेवणे.
ഉദാഹരണം :
रमेशला एका सरकारी रूग्णालयात दाखल केले गेले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : भर्ती करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रोग के निदान के लिए किसी बीमार को किसी अस्पताल आदि में रखवाना।
रमेश को एक सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है।Admit into a hospital.
Mother had to be hospitalized because her blood pressure was too high.അർത്ഥം : न्यायालय इत्यादीत सादर करणे.
ഉദാഹരണം :
त्याने न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :