അർത്ഥം : दहा कोटीची संख्या.
ഉദാഹരണം :
लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
പര്യായപദങ്ങൾ : 100000000, दशकोटी १००००००००
അർത്ഥം : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
ഉദാഹരണം :
पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दशकोटी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :