അർത്ഥം : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
ഉദാഹരണം :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
പര്യായപദങ്ങൾ : अवस्था, गत, स्थिती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.അർത്ഥം : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
ഉദാഹരണം :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
പര്യായപദങ്ങൾ : दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल, हालअपेष्टा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.അർത്ഥം : सतरंजी, उपरणे इत्यादी कापडांच्या काठाशी मुद्दाम, न विणता राखलेले धागे.
ഉദാഹരണം :
शोभेकरता पातळाच्या दशा राखतात
അർത്ഥം : उदासीची किंवी उत्तेजनाची अवस्था.
ഉദാഹരണം :
तो ह्यावेळी अशा अवस्थेत आहे की त्याच्याशी युक्तिवाद करणे योग्य नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अवस्था
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :