പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള दलित എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

दलित   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : भारतीय समाजातील उपेक्षित वर्गातील सदस्य.

ഉദാഹരണം : बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दलित वर्ग का सदस्य।

सरकार को दलितों के विकास के लिए ठोस कदम उठाने चाहिए।
दलित, दलित व्यक्ति

दलित   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : इतरांच्या वर्चस्वाखाली ज्याचे मुलभूत हक्क हिरावले गेले आहे असा.

ഉദാഹരണം : त्याने दलित वर्गावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसे दबाकर बहुत हीन कर दिया गया हो।

फिरंगियों द्वारा पददलित भारतीय समाज अंदर ही अंदर सुलग रहा था।
अवमर्दित, दलित, पददलित, पदाक्रांत, पदाक्रान्त, पाददलित, पामाल

जो दरिद्र और पीड़ित हो।

सरकार को दलित समाज के विकास के लिए ठोस कदम उठाना चाहिए।
दलित

Abused or oppressed by people in power.

downtrodden
൨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : इतरांच्या वर्चस्वाखाली ज्याचे मूलभूत हक्क हिरावले गेले आहेत असा.

ഉദാഹരണം : त्याने दलित वर्गावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।