അർത്ഥം : ज्यात एखाद्या देशात होणार्या गुन्ह्यांसाठी दिल्या जाणार्या शिक्षांची नियमावली असते तो ग्रंथ.
ഉദാഹരണം :
गंभीर गुन्हेगारांसाठी दंडसंहितेत कठोर शिक्षा सांगितल्या आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह पुस्तक जिसमें किसी देश में अपराधों के लिए दिये जाने वाले दण्डों का विधान हो।
भारतीय दण्डसंहिता के अनुसार उन पर धारा ३०२ लगेगा।The legal code governing crimes and their punishment.
penal code