അർത്ഥം : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.
ഉദാഹരണം :
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
അർത്ഥം : व्यायामाचा एक प्रकार.
ഉദാഹരണം :
मी रोज शंभर दंड काढतो
പര്യായപദങ്ങൾ : जोर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
ഉദാഹരണം :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
പര്യായപദങ്ങൾ : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड