അർത്ഥം : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
ഉദാഹരണം :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
പര്യായപദങ്ങൾ : दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.
ഉദാഹരണം :
जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले
പര്യായപദങ്ങൾ : दंगल, मारामारी, हाणामारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत से लोगों द्वारा की जाने वाली तोड़-फोड़, मार-पीट आदि।
छात्रों के उपद्रव से परेशान होकर प्रधानाचार्य ने अनिश्चित काल के लिए विद्यालय को बंद कर दिया।