അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
ഉദാഹരണം : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
പര്യായപദങ്ങൾ : अल्प, कमी, थोडका, न्यून
അർത്ഥം : संख्येत कमी.
ഉദാഹരണം : मला काही पैशांची गरज आहे
പര്യായപദങ്ങൾ : काही
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जो संख्या में कम हो।
അർത്ഥം : कमी प्रमाणातला.
ഉദാഹരണം : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
അർത്ഥം : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.
ഉദാഹരണം : आता देखील अंगात हलका ताप आहे.
പര്യായപദങ്ങൾ : हलका
जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।
അർത്ഥം : थोड्या प्रमाणात.
ഉദാഹരണം : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडासा, यत्किंचित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
അർത്ഥം : प्रमाण किंवा संख्येने कमी.
ഉദാഹരണം : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
പര്യായപദങ്ങൾ : अल्प, कमी
मात्रा या संख्या में कम।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക