അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
ഉദാഹരണം : चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.
പര്യായപദങ്ങൾ : थांबवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
रुकने का काम दूसरे से कराना।
അർത്ഥം : मनाई करणे वा बंदी घालणे.
ഉദാഹരണം : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
പര്യായപദങ്ങൾ : अडवणे, अडविणे, थांबवणे, रोखणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
पाबंदी लगाना।
Command against.
അർത്ഥം : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
ഉദാഹരണം : राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
चली आ रही बात आदि को बंद करना।
Terminate.
അർത്ഥം : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ഉദാഹരണം : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
അർത്ഥം : भत्ता वगैरे न देणे.
ഉദാഹരണം : सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
न देना।
അർത്ഥം : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.
ഉദാഹരണം : त्यानेच माझे काम अडकवले असेल.
പര്യായപദങ്ങൾ : अडकवणे, अडकविणे, थांबवणे
काम पूरा करने में विलंब करना।
Be a hindrance or obstacle to.
അർത്ഥം : रोखण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अडवणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക