അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.
ഉദാഹരണം : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ठप्प, बंद
അർത്ഥം : काही काळ बंद झालेला.
ഉദാഹരണം : थांबलेले काम पुन्हा सुरू केले
അർത്ഥം : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.
ഉദാഹരണം : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।
അർത്ഥം : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
ഉദാഹരണം : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
പര്യായപദങ്ങൾ : अडकलेला, अडलेला
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക