പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള थांबणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

थांबणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

അർത്ഥം : पुढे न जाणे.

ഉദാഹരണം : पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आगे न बढ़ना या प्रस्थान न करना।

तुम यहीं रुको, मैं आता हूँ।
ठहरना, रहना, रुकना

Continue in a place, position, or situation.

After graduation, she stayed on in Cambridge as a student adviser.
Stay with me, please.
Despite student protests, he remained Dean for another year.
She continued as deputy mayor for another year.
continue, remain, stay, stay on
൨. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

അർത്ഥം : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.

ഉദാഹരണം : सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.

പര്യായപദങ്ങൾ : खोळंबणे, थंडावणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।

काम-धंधा सब रुक गया है।
गाड़ी रुक गई है।
ठंडा पड़ना, ठप पड़ना, ठप होना, ठप्प पड़ना, ठप्प होना, ठहरना, ठहराव आना, थमना, बंद होना, रुकना, विराम लगना
൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : दुखणे नाहीसे होणे.

ഉദാഹരണം : हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.

പര്യായപദങ്ങൾ : बंद होणे, राहणे

൪. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : मन स्थिर ठेवणे.

ഉദാഹരണം : तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.

പര്യായപദങ്ങൾ : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

धैर्य रखना।

ठहरो! ज्यादा उद्यत न हो।
ठहरना, धीरज रखना, धैर्य रखना, सब्र करना
൫. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.

ഉദാഹരണം : वीज गेल्यामुळे काम थांबले.

പര്യായപദങ്ങൾ : ठप्प होणे, राहणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोई चालू काम बंद हो जाना या रुक जाना।

बिजली चली जाने के कारण थोड़ा काम रह गया।
रहना

Stop from happening or developing.

Block his election.
Halt the process.
block, halt, kibosh, stop
൬. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे.

ഉദാഹരണം : आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.

പര്യായപദങ്ങൾ : उतरणे, राहणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कहीं आश्रय लेना।

हम जब भी दिल्ली जाते हैं, शर्माजी के यहाँ रुकते हैं।
उतरना, टिकना, ठहरना, रहना, रुकना
൭. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : चालता-चालता मध्येच थांबणे.

ഉദാഹരണം : ती येताना मध्येच थबकली.

പര്യായപദങ്ങൾ : अडणे, थबकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चलते-चलते रुकना या आगे न बढ़ना।

घोड़ा अड़ गया।
अँड़ियाना, अड़ना, अड़ियाना, अरना

Come to a halt, stop moving.

The car stopped.
She stopped in front of a store window.
halt, stop
൮. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : गतीत अडथळा निर्माण होणे.

ഉദാഹരണം : चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.

പര്യായപദങ്ങൾ : बंद पडणे, बंद होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गति में अवरोध उत्पन्न होना।

चलते-चलते अचानक मेरी मोटरसाइकिल रुक गई।
अटकना, गतिरुद्ध होना, बंद होना, रुकना

Come to a halt, stop moving.

The car stopped.
She stopped in front of a store window.
halt, stop
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।