അർത്ഥം : शरीर कंपायमान होणे.
ഉദാഹരണം :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
പര്യായപദങ്ങൾ : कापणे, कापरे भरणे, थरथरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।അർത്ഥം : एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व शरीरातून कंपनाची लहर उत्पन्न होणे.
ഉദാഹരണം :
लेकीच्या रागेजलेल्या आवाजाने लक्ष्मीबाई एकदम थरारल्या.