അർത്ഥം : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ഉദാഹരണം :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
പര്യായപദങ്ങൾ : खोळंबणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।