അർത്ഥം : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.
ഉദാഹരണം :
मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.
പര്യായപദങ്ങൾ : वैतागणे
അർത്ഥം : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
ഉദാഹരണം :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : तरसणे तरसणे, व्याकुळ होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :