അർത്ഥം : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
ഉദാഹരണം :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
പര്യായപദങ്ങൾ : वाळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
ഉദാഹരണം :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
പര്യായപദങ്ങൾ : काकडा, जामगी, बत्ती, वात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A fuse containing an explosive.
detonating fuseഅർത്ഥം : वैशिष्ट्यपूर्ण वळण असलेली नीलगिरीत आढळणारी म्हैस.
ഉദാഹരണം :
तोडा दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नीलगिरी और उसके आस-पास के क्षेत्रों में मिलनेवाली एक प्रकार की भैंस जिसके सींग विशेष प्रकार से घुमावदार होते हैं।
तोड़ा एक दिन में चार से सात किलो तक दूध देती है।Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.
indian buffalo