അർത്ഥം : एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे.
ഉദാഹരണം :
पवन बागेतील आंबे तोडत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी दार तोडले.
പര്യായപദങ്ങൾ : फोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कापले किंवा छाटले जाणे.
ഉദാഹരണം :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
ഉദാഹരണം :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
പര്യായപദങ്ങൾ : तुकडे करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।അർത്ഥം : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
ഉദാഹരണം :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
പര്യായപദങ്ങൾ : मोडणे