അർത്ഥം : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक तीन.
ഉദാഹരണം :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले