അർത്ഥം : तेलुगू भाषेत असलेला वा तेलुगू भाषेशी संबंधित असलेला.
ഉദാഹരണം :
तेराव्या शतकापासून तेलुगुत कीर्तने लिहिली जाऊ लागली.
പര്യായപദങ്ങൾ : तेलगू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : तेलंगण ह्या क्षेत्राचा वा तेलंगण ह्या क्षेत्राशी संबंधित.
ഉദാഹരണം :
तेलुगू संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रम खूप छान होता.
പര്യായപദങ്ങൾ : तेलगू
അർത്ഥം : तिलंगानाचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
तु अजून तेलुगू लोकांच्या संस्थेचा सदस्य रा नाही झाला.
പര്യായപദങ്ങൾ : तेलूगू