അർത്ഥം : बाळंतीणीला व बाळाला तेल लावून न्हाऊ घालण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
कमला सकाळीच तेलपाण्यासाठी येऊन गेली.
അർത്ഥം : एखाद्या यंत्राने वा वस्तूने नादुरुस्त वा टाकाऊ न होता खूप दिवस काम द्यावे ह्यासाठी तेल लावण्याची वा घालण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
शिवणयंत्राला नियमित तेलपाणी करत जा.