അർത്ഥം : एक द्विदल धान्य.
ഉദാഹരണം :
तुरीच्या डाळीचे वरण आणि भात असा आजचा जेवणाचा साधा बेत आहे
പര്യായപദങ്ങൾ : तूरडाळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एक झाड ज्याची बी डाळीच्या रुपात खाल्ली जाते.
ഉദാഹരണം :
तुरीला खूप शेंगा आल्या आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Tropical woody herb with showy yellow flowers and flat pods. Much cultivated in the tropics.
cajan pea, cajanus cajan, catjang pea, dahl, dhal, pigeon pea, pigeon-pea plant, red gram