അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
ഉദാഹരണം : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
പര്യായപദങ്ങൾ : कणस, कणीस, भुट्टा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
അർത്ഥം : पागोट्यावर खोंवायचे शोभादायक पीस.
ഉദാഹരണം : पागोट्यावरील तुरा खाली पडला.
പര്യായപദങ്ങൾ : कलगी
राजाओं की पगड़ी या ताज़ में लगाने का बहुमूल्य पर या पंख।
A feathered plume on a helmet.
അർത്ഥം : एक रत्नखचित शिरोभूषण.
ഉദാഹരണം : त्याच्या पागोट्यात सोन्याची कलगी लागली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
टोपी आदि पर लगाने का एक आभूषण जो मोती या सोने का बनता है।
അർത്ഥം : कोंबडा, मोर इत्यादींच्या डोक्यावरील भाग.
ഉദാഹരണം : कोंबड्याचा तुरा लाल रंगाचा असतो.
मुर्गे, मोर आदि के सिर पर का पर या मांसल आकर्षक भाग।
A showy growth of e.g. feathers or skin on the head of a bird or other animal.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക