അർത്ഥം : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.
ഉദാഹരണം :
तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.
പര്യായപദങ്ങൾ : शिंगाडा, शिंगाडी, शिंगाड्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।
वह एक कुशल तुरहीवादक है।