അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : फळ इत्यादींचा कापलेला तुकडा.
ഉദാഹരണം : आईने पेरूच्या चार फोडी केल्या
പര്യായപദങ്ങൾ : काप, खाप, छकल, फाक, फोड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
फल आदि का काटा या चीरा हुआ टुकड़ा।
A thin flat piece cut off of some object.
അർത്ഥം : धातू, लाकूड, कापड, कागद इत्यादींमधून कापून निघालेला भाग.
ഉദാഹരണം : कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली.
धातु, लकड़ी, कपड़े, काग़ज़ आदि में से कटकर निकला हुआ पतला टुकड़ा।
A small piece of cloth or paper.
അർത്ഥം : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.
ഉദാഹരണം : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खंड
किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।
A solid piece of something (usually having flat rectangular sides).
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക